नमस्कार विद्यार्थी मित्रानो Bullet Point चालू घडामोडी चे अजून एक पुस्तक आपल्या साठी घेऊन आलो आहे या पुस्तका मध्ये नेहमी प्रमाणेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, क्रीडा राजकीय व घटनात्मक, आर्थीक व सामाजिक, विज्ञान तंत्रज्ञान, संरक्षण व अंतरीक्ष तसेच व्यक्ती विशेष इ. घटकातील विविध घडामोडीचे सखोल विश्लेषण